WhatsApp Username Feature: चर्चा पूर्ण होईपर्यंत यूजरनेम नाहीच, 'व्हॉट्सॲप'चे केंद्र सरकारला उत्तर, सायबर सुरक्षेचा दिला हवाला

WhatsApp username feature India: सायबर सुरक्षेचा हवाला देत ‘यूजरनेम’ सुविधेचा बचाव करताना चर्चा पूर्ण होईपर्यंत ही सुविधा सुरू करणार नसल्याचे व्हॉट्सॲपने केंद्र सरकारला कळविले आहे.
WhatsApp Username Feature
WhatsApp Username FeatureDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: सायबर सुरक्षेचा हवाला देत ‘यूजरनेम’ सुविधेचा बचाव करताना चर्चा पूर्ण होईपर्यंत  ही सुविधा सुरू करणार नसल्याचे  व्हॉट्सॲपने केंद्र सरकारला कळविले आहे. काही दिवसांपूर्वी सरकारकडून याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीला दिलेल्या उत्तरामध्ये ‘व्हॉट्सॲप’कडून उपरोक्त माहिती देण्यात आली.

‘व्हॉॅट्सॲप’चे उत्तर

या प्रणालीत सुरक्षेचे अनेक स्तर ठेवण्यात आले असून फसवेगिरी रोखण्यासाठी सरकारी संस्था, नामांकित व्यक्ती, सेलिब्रिटी आणि व्हेरिफाइड खात्यांचे ‘यूजरनेम’ आधीच आरक्षित ठेवण्यात आले आहेत.

WhatsApp Username Feature
Goa Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरला; नागरिकांना तात्पुरता दिलासा, पण पुढील 6 दिवस 'या' भागांत मध्यम सरींचा इशारा

दुसऱ्याच्या नावाने कोणीही बनावट खाते तयार करू शकणार नाही.  नवीन खाते तयार करण्यासाठी फोन नंबर अनिवार्य राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com