Shashi Tharoor
Shashi TharoorDainik Gomantak

Ukraine Crisis: 'युद्धाद्वारे शासन बदलण्याचे समर्थन आम्ही करत नाही'

युक्रेनने (Ukraine) भारताला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची केलेली विनंती पूर्णपणे समजण्यासारखी आहे.
Published on

युक्रेनने भारताला या युध्दजन्य परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करण्याची केलेली विनंती पूर्णपणे समजण्यासारखी आहे. परंतु ''आमची भूमिका अशी आहे की, आम्ही इतर देशांवर आक्रमण करुन किंवा युद्धाद्वारे शासन बदलण्याचे समर्थन करत नाही,'' असं काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार शशी थरुर यांनी म्हटले आहे. (We Do Not Support A Change Of Government Through War Shashi Tharoor Said)

Shashi Tharoor
Ukraine Crisis: पुतीन म्हणाले...कोई बीच में ना आए, वरना'

दरम्यान, राज्य जिल्हा कोरोनेशन हॉस्पिटलचे ज्येष्ठ बालरोगतज्ञ आणि प्रांतीय वैद्यकीय आरोग्य सेवा संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष डॉ.डी.पी. जोशी म्हणाले की, युक्रेनमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे त्यांचे कुटुंब चिंतेत आहेत. आज सकाळी त्यांचा मुलगा अक्षत जोशी याच्याशी मोबाईलवर बोलणे झाले. यावेळी अक्षतने सांगितले की, देशातील बदलत्या घडामोडीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com