१ एप्रिलपासून वाढणार वाहनांचा थर्ड पार्टी विम्याचा प्रीमियम

1 एप्रिलपासून वाहनांच्या थर्ड पार्टी विम्याचा प्रीमियम वाढवण्याच्या वाहतूक मंत्रालयाचा प्रस्ताव
Third party insurance
Third party insurance dainikgomantak
Published on
Updated on

corona insurance vehicles Ministry Eco-friendly

Third party insurance : नवीन वर्ष सुरू झाले की, अनेक गोष्टीत बदल झालेला असतो. त्यातल्या त्यात सरकारी नियमांत भर ही पडलेली असते किंवा त्यात बदल झालेले असतात. त्यामुळे सर्वसामान्यांना कभी खुशी कभी गम चा प्रत्यय येत असतो. अता 1 एप्रिलपासून असाच काहीसा अनुभव सर्वसामान्यांना अनुभवण्याची शक्यता असून खिशावर अर्थिक ताण पडण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे (corona) दोन वर्षांत थर्ड पार्टी विम्याच्या रकमेत वाढ झालेली नाही. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय वाहनांच्या थर्ड पार्टी विम्याचा प्रीमियम वाढवण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव मंत्रालयाने (Ministry) पाठवला आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून कार आणि दुचाकीवरील विम्याचा हफ्ता वाढण्याची शक्यता आहे. (Third party insurance premium for vehicles will increase from April 1)

Third party insurance
अखेर मयेतील कळसोत्सवाला न्यायालयाची परवानगी

मंत्रालयाने (Ministry) पाठवलेल्या प्रस्तावानुसार, 1 हजार सीसीच्या खासगी कारवरील थर्ड पार्टी विम्याची रक्कम 2019-20 मध्ये ही रक्कम 2 हजार 72 रुपये होती. ती वाढवून 2 हजार 94 करण्यात येईल. तर 1 हजार सीसी ते 1500 सीसीच्या खासगी कारच्या विम्यासाठी (insurance) आधी 3 जार 221 रूपये मोजावे लागत होते. तिथे आता 3 हजार 416 रूपये द्यावे लागतील. तर 1500 सीसीच्या वर असणाऱ्या वाहणासाठी 7 हजार 890 ऐवजी 7 हजार 897 रुपये मोजावे लागतील. तर पर्यावरणपूरक वाहनांना (Eco-friendly vehicles) चालना देण्यासाठी ही सवलत देण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Contract Workers Salary Rules
Girl Accidentally Drinks Acid Kanpur
Lieutenant General NS Raja Subramani New CDS
8th Pay Commission
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com