तबलिगी जमातमध्ये सामील झालेल्या परदेशी नागरिकांना मिळणार व्हिसा, SC चा मोठा निर्णय

तबलिगी जमातमध्ये (Tablighi Jamaat) सामील होण्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
Tablighi Jamaat
Tablighi JamaatDainik Gomantak

तबलिगी जमातमध्ये सामील होण्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. भविष्यात जमातमध्ये सामील होण्यास इच्छुक असणाऱ्या परदेशी नागरिकांच्या व्हिसावर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सांगितले आहे. (The Supreme Court has granted relief to foreign nationals who have joined the Tablighi community)

Tablighi Jamaat
ताजमहालमधील 22 बंद खोल्यांचं सर्वेक्षण करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 35 देशांच्या नागरिकांच्या (Citizens) याचिकेवर निर्णय देत सुनावणी बंद केली. दोन्ही पक्षांनी उपस्थित केलेल्या कायद्यांच्या प्रश्नात आम्ही जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. कोणत्याही परदेशी याचिकाकर्त्याला ब्लॅक लीस्टमध्ये टाकण्याचा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही आणि भारत सरकारने न्यायालयात (Court) असा कोणताही ब्लॅकलिस्टिंग आदेश नोंदवलेला नाही. संबंधित प्राधिकरणाला कायद्यानुसार परदेशी नागरिकांच्या भविष्यातील व्हिसा अर्जांवर प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com