Terrorism in J&K: दोन वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये 473 दहशतवादी घटना घडल्या

jammu Kashmir: 42 जवान शहीद झाले, असून 117 जवान जखमी
Terrorism Jammu & Kashmir
Terrorism Jammu & Kashmir dainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, गेल्या दोन वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये 473 दहशतवादी घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये सुरक्षा दलाचे 104 जवान जखमी झाले असून 223 जवान शहीद झाले आहेत. त्याच वेळी, या हल्ल्यांमध्ये 78 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर 187 नागरिक जखमी झाले.

केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणाले की, 2020 मध्ये 244 दहशतवादी घटना घडल्या. यामध्ये सुरक्षा दलाचे 62 जवान शहीद झाले, तर 106 जवान जखमी झाले. या हल्ल्यांमध्ये 37 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर 112 जण जखमी झाले. त्याच वेळी, 2021 मध्ये 229 दहशतवादी घटना घडल्या. यामध्ये सुरक्षा दलाचे 42 जवान शहीद झाले, असून 117 जवान जखमी झाले. या हल्ल्यांमध्ये 41 नागरिकांचा मृत्यू झाला असून 75 जण जखमी झाले आहेत.

Terrorism Jammu & Kashmir
भारतीय लष्कर आणि नौदलाची अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com