Supreme Court: धूम्रपानाचे वय 18 वरून 21 पर्यंत वाढवण्याची याचिका कोर्टाने फेटाळली

प्रसिद्धी साठी याचिका दाखल करू नका, सुप्रीम कोर्टाने याचिका करत्यांना फटकारले
Supreme Court
Supreme CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Smoking age: सुप्रीम कोर्टाने धूम्रपान करणाऱ्यांचे वय 18 वरून 21 पर्यंत वाढवावे, आणि उघड्या वर सिगरेटची विक्री वर निर्बंध लावण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली.या प्रकरणी सुनावनी करताना द्विसदस्यीय खंडपीठाने याचिकाकर्त्यांना फटकारले, चांगल्या प्रकरणात युक्तिवाद करा, प्रसिद्धी साठी याचिका दाखल करू नका. असे म्हणत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले.

शुक्रवारी सुप्रिम कोर्टाचे जस्टिस के कौल, आणि जस्टिस सुधांशु धूलिया, यांच्या द्विसदस्यीय न्यायपीठाने दोन्ही याचीका फेटाळल्या ,याचिका फेटाळून लावताना खंडपीठाने म्हटले की, "तुम्हाला प्रसिद्धी हवी असेल, तर चांगली बाजू मांडा, प्रसिद्धी मिळेल अशा याचिका दाखल करू नका.

शुभम अवस्थी आणि सप्त ऋषी मिश्रा या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

Supreme Court
CBSE Board: टॉपर्सची नावे आणि गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचा निर्णय

या याचिकेत धूम्रपान नियंत्रीत करण्यासाठी मार्गदर्शन मागवले होते .याच्या व्यतिरीक्त याचिकेत शैक्षणिक संस्थेच्या परिसरात आणि धार्मिक ठिकाणी उघड्यावर सिगरेटची विकण्या वर बंदी घालावी आशे आदेश देण्याचे याचिकेत म्हणटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com