Karnataka Coastal Police: कोस्टगार्डकडून सागर रक्षा कवच सरावाचे आयोजन

Karnataka Coastal Police: कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ येथे तटीय रक्षक पोलिसांनी 'सागर रक्षा कवच सरावाचे आयोजन केले होते.
मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक
Karnataka Coastal PoliceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ येथे तटीय रक्षक पोलिसांनी 'सागर रक्षा कवच सरावाचे आयोजन केले होते. भाटकळ येथील मुरुडेश्वर मंदिराला कोणत्याही दहशतवादी हल्ल्याचा धोका नसल्याचे, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कन्नड जिल्ह्यात तैनात असलेल्या तटीय सुरक्षा पोलिसांना सागर रक्षा कवच सरावाचे आयोजन केले होते. मुरुडेश्वर मंदिराला कोणत्याही दहशतवादी हल्ल्याचा धोका नाहीये, नसल्याचे प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com