
Sharad Pawar & Sonia Gandhi
Dainik Gomantak
आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचे बिगूल वाजू लागले आहे. यातच आता गोव्यातही राजकीय पक्षांनी आत्तापासून प्रचाराची राळ उठवली आहे. यातच आता गोव्यात नव्याने दाखल झालेल्या तृणमुल पक्षाने स्थानिक पक्षांबरोबर युती करत भाजपला आणि कॉंग्रेसला धक्का दिला आहे. या पाश्वभूमीवर गोव्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गोव्यातील आमदार चर्चिल आलेमाव यांनी तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी बातचित करण्यासाठी गेले होते. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सोनिया यांची भेट घेतली होती. शरद पवार यांच्या या भेटी शिवसेनेच्या यूपीएतील सहभागाबद्दलही चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.