'मी रशियाच्या लोकांसोबत बोलत आहे' जे. पी. नड्डांचं Twitter अकाऊंट हॅक

'माफ करा माझे Twitter अकाऊंट हॅक झाले'
JP Nadda
JP NaddaDainik Gomantak
Published on
Updated on

JP Nadda Twitter Hacked: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार जेपी नड्डा यांचे ट्विटर अकाउंट आज सकाळी हॅक झाले होते. हॅकर्सनी आज अकाऊंट हॅक करून दोन ट्विटही केले. या ट्विटमध्ये, 'मी रशियाच्या लोकांसोबत आहे. आता क्रिप्टोकरन्सीचं दान स्वीकार करा, असं ट्विट करत लिंक शेअर करण्यात आल्या होत्या' त्यानंतर ''माफ करा, रशियाला मदत करण्यासाठी माझं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. कारण रशियाला मदतीची गरज आहे.' अशा आशयाचे ट्विट दुसऱ्याच मिनिटाला त्यांच्याच ट्विटरवरून करण्यात आलं. नंतर हॅकर्सनी प्रोफाइलचे नाव बदलून ICG OWNS INDIA केले. मात्र, आता ते ट्विट डिलीट करण्यात आले आहे.

jp nanda tweet
jp nanda tweetDainik Gomantak
jp nadda tweet
jp nadda tweetdainik gomantak

आज सकाळीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मी रशियाच्या लोकांसोबत आहे. आता क्रिप्टोकरन्सीचं दान स्वीकार करा, असं ट्विट करत लिंक शेअर करण्यात आल्या होत्या. परंतु, याच ट्विटमध्ये खाली माझा युक्रेनच्या लोकांना पाठिंबा असून त्यांच्यासाठी देखील क्रिप्टोकरन्सीचं दान स्वीकार करा, असं हिंदीमध्येही लिहिलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com