गोवा मुक्ती दिनानिमित्त राष्ट्रपती कोविंद यांचा वीरांना सलाम

राष्ट्रपती कोविंद यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
President Ram Nath Kovind Goa Liberation Day 

President Ram Nath Kovind 

Goa Liberation Day 

Dainik Gomantak 

Published on
Updated on

गोवा मुक्ती दिनानिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी गोवा मुक्ती संग्रामामध्ये प्राणांची आहुती देणार्‍या शहीदांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती कोविंद यांनी मागच्या वर्षी गोव्यात झालेल्या कार्यक्रमातील काही छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली.

<div class="paragraphs"><p>President Ram Nath Kovind&nbsp;</p><p>Goa Liberation Day&nbsp;</p></div>
24 तासांत कोरोनाचे 7 हजारांहून अधिक रुग्ण, केरळमध्ये परिस्थिती अनियंत्रित

राष्ट्रपतींनी ट्विट केले की, “गोवा मुक्ती दिनानिमित्त (Goa Liberation Day), गोव्याला वसाहतवादापासून मुक्त करण्यासाठी लढलेल्या शहीदांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना देश श्रद्धांजली अर्पण करतो.” “आम्ही आमच्या सशस्त्र दलांच्या अनुकरणीय साहस आणि शौर्याला सलाम करतो. मी गेल्या वर्षी ज्या गोवा @60 सोहळ्यात सहभागी झालो होतो त्या आठवणी मी कायम जतन करेन.”

भारतीय सशस्त्र दलांनी गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. 1947 मध्ये भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले असले तरी गोवा (Goa) परकीय नियंत्रणातून मुक्त होण्यासाठी अजून 14 वर्षे लागती. दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोव्यात मुक्ती दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या वर्षी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गोवा मुक्ती दिनानिमित्त राज्याला भेट देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com