'भारतीय सैन्य दिना'निमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

P M Modi extends wishes on Army Day 2021
P M Modi extends wishes on Army Day 2021
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'भारतीय सैन्य दिना' निमित्त सैनिकांना शुभेच्छा देत, सैन्याच्या बलवान, शूर व दृढ जवानांची व भारतीय सैन्याची प्रशंसा केली. एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, मी भारतीय सैनिकांनी जनतेच्या वतीने शुभेच्छा देता. त्यांनी कायमच देशाचा अभिमान वाढविला आहे.

पीएम मोदी यांनी हिंदीमध्ये ट्विट केले की, “आमची सेना बलवान, धैर्यवान आणि दृढ आहे, ज्यांनी नेहमीच देशाचा अभिमान उंचावले आहे. सर्व देशवासियांच्या वतीने मी भारतीय सैन्याला अभिवादन करतो,” असे पंतप्रधान मोदी यांनी हिंदीमध्ये ट्विट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Kulgam Encounter Jammu and Kashmir
Uttar Pradesh BJP Internal Conflict
Indian history free from colonial perspective
Amit Shah praises PM Modi's development work