Video: देशात जल्लोषात नव वर्षाचे स्वागत, पुरीमधील ब्लू फ्लॅग बीचवर साकारले जगन्नाथाचे भव्य वाळूशिल्प

देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत केले आहे.
Mahaprabhu Jagannath at Blue Flag Beach in Puri
Mahaprabhu Jagannath at Blue Flag Beach in PuriDainik Gomantak

New Year 2024: नवीन वर्ष 2024 सुरू झाले आहे. आज वर्षाचा पहिला दिवस आहे. देशभरात नागरिकांनी फटाक्यांची आतीषबाजी करून 2024 चे स्वागत केले आहे. यासह 2023 ला निरोप दिला. देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. नववर्षानिमित्त प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पुरीच्या ब्लू फ्लॅग बीचवर महाप्रभू जगन्नाथ सुंदर वाळूशिल्प साकारले आहे.याचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने शेअर केला आहे.

नववर्षानिमित्त प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिसा येथील पुरीच्या ब्लू फ्लॅग बीचवर महाप्रभू जगन्नाथ यांचे 25 फूट उंच अद्भूत वाळूशिल्प तयार केले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com