Monsoon Update:आंध्र प्रदेशसह ओडिशाच्या किनारपट्टीवर 'गुलाब' चक्रीवादळ तर बंगालमध्येही मुसळधार

गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव छत्तीसगड आणि तेलंगणामध्येही दिसून येईल त्यामुळे आज यभागांत मुसळधार पावसाची शक्यता (Heavy Rain)
 Monsoon Update: The Cyclonic Storm Gulab in Andhra Pradesh, Odisha & West Bengal states  will affect with heavy rain
Monsoon Update: The Cyclonic Storm Gulab in Andhra Pradesh, Odisha & West Bengal states will affect with heavy rain Dainik Gomantak

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि ओडिशाच्या (Odisha) किनारपट्टी भागात चक्रीवादळाबाबत ( The Cyclonic Storm) अलर्ट जरी करण्यात आला आहे , त्याचबरोबर पश्चिम बंगाललाही (West Bengal) याबाबतचा इशारा देण्यात आला आहे(Monsoon Update). गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव छत्तीसगड आणि तेलंगणामध्येही (Telangana) दिसून येईल त्यामुळे आज यभागांत मुसळधार पावसाची शक्यता (Heavy Rain) वर्तवण्यात आली आहे. (Monsoon Update: The Cyclonic Storm Gulab in Andhra Pradesh, Odisha & West Bengal states will affect with heavy rain)

याबाबत बोलताना कोलकाता हवामान विभागाचे संचालक जी के दास यांनी ईशान्य आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर एक चक्रीवादळ निर्माण होत आहे. येत्या 24 तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र असेल आणि ते 29 सप्टेंबरपर्यंत पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पोहोचेल. 28 आणि 29 सप्टेंबरला येथे मुसळधार पाऊस पडेल. 28 सप्टेंबर रोजी कोलकाता, उत्तर 24 परगणा, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, झारग्राम, हावडा, हुगळी येथे मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

सप्टेंबर महिना बंगालच्या उपसागरासाठी खूप सक्रिय राहिला आहे खरं तर, या महिन्यात आखातीमध्ये सहा कमी दाबाच्या प्रणाली तयार झाल्या आणि आता हा भाग गुलाब चक्रीवादळाचा सामना करणार आहे.हवामान विभागाच्या मते, रविवारी संध्याकाळी ओडिशामधील गोपालपूर ते आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम दरम्यान त्याचा जास्तीत जास्त प्रभाव अपेक्षित आहे. त्याचबरोबर बंगालमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 Monsoon Update: The Cyclonic Storm Gulab in Andhra Pradesh, Odisha & West Bengal states  will affect with heavy rain
CM Mamata Banerjeeयांच्या रोम दौऱ्याला परराष्ट्र मंत्रालयाचा खोडा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com