केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारात 'या' राज्याला सर्वाधिक प्रतिनिधीत्व

यामध्ये नारायण राणे, कपील पाटील, भारती पवार, भागवत कराड या महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश असणार आहे.
Cabinet Statistics
Cabinet StatisticsDainik Gomantak

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा पहीलाच मंत्री मंडळ विस्ताराचा शपथ सोहळा आज पार पडला. यावेळी 43 नेत्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे या मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या 4 नेत्यांना स्थान मिळाले आहे. यामध्ये नारायण राणे, कपील पाटील, भारती पवार, भागवत कराड या महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश आहे. तर आज शपथ घेतलेल्या नेत्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. (List of Ministers in Union Cabinet Extension)

  1. नारायण राणे - महाराष्ट्र

  2. सर्वानंद सोनेवाल- आसाम

  3. विरेंद्र कुमार- मध्यप्रदेश

  4. जोतिरादित्य सिंदिया- मध्यप्रदेश

  5. रामचंद्र प्रसाद सिंह- बिहार

  6. अश्विनी वैश्नव- राजस्थान

  7. पषुपपति कुमार पारस- बिहार

  8. किरिन रिजूजू- अरुणाचलप्रदेश

  9. हरदिप सिंह पुरी- पंजाब

  10. मनसुख मांडवीय- गुजरात

  11. भूपेंद्र यादव- राजस्थान

  12. पुरुषोत्तम रुपेला- गुजरात

  13. किशन रेड्डी- आंध्रप्रदेश

  14. अनुराग सिंह ठाकूर- हिमाचल प्रदेश

  15. पंकज चौधरी- उत्तरप्रदेश

  16. सत्य पाल सिंह बघेल- उत्तरप्रदेश

  17. अनुप्रिया सिंग पटेल- उत्तरप्रदेश

  18. राजीव चंद्रशेखर- कर्नाटक

  19. शोभना कारंडजे- कर्नाटक

  20. भानुप्रताप सिंग वर्मा- उत्तरप्रदेश

  21. दर्शन विक्रम जगदोश- गुजरात

  22. नारायणस्वामी- कर्नाटक

  23. अजय भट्ट- उत्तराखंड

  24. बी. एल. वर्मा- उत्तरप्रदेश

  25. मिनाक्षी लेखी- दिल्ली

  26. अजय कुमार- बिहार

  27. भगवंत खुबा- कर्नाटक

  28. कपील पटील- महाराष्ट्र

  29. सुभाष सरकार- पश्चिम बंगाल

  30. भागवत क्रिश्नराव कराड- महाराष्ट्र

  31. राजुकुमार रंजन सिंग-

  32. भारती पवार- महाराष्ट्र

  33. शंतुनु ठाकूर- पश्चिम बंगाल

  34. बिश्वेश्वर तोडू- ओडिशा

  35. एल. मुरगन- तामिळनाडू

  36. निसिथ प्रामाणिक- पश्चिम बंगाल

  37. कौशल किशोर- उत्तरप्रदेश

  38. देवूसिंह चौहान- उत्तरप्रदेश

  39. प्रविण कुमार निषद- उत्तरप्रदेश

  40. प्रतिमा भौमिक- त्रिपुरा

  41. राजकुमार रंजन सिंह- मणिपूर

  42. जॉन बारला- पश्चिम बंगाल

  43. मुंजपारा महेंद्रभाई- गुजरात

यानुसार उत्तर प्रदेशला सर्वाधिक प्रतिनीधीत्व मिळाले असुन, एकुण 7 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com