Karnataka: नाईट कर्फ्यू वाढवला; थेटरला मिळाली परवानगी

राज्यातील नाट्य मंदीरे, सिनेमा हॉल 100% क्षमतेसह चालू राहणार आहेत.
Night curfew
Night curfewDainik Gomanmtak
Published on
Updated on

कर्नाटक सरकारने (Government of Karnataka) नाईट कर्फ्यू (Night curfew) कायम ठेवला आहे. राज्यामध्ये संचारबंदी लागू राहील. रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. राज्यातील नाट्य मंदीरे, सिनेमा हॉल 100% क्षमतेसह चालू राहणार आहेत. त्याचबरोबर 1% पेक्षा अधिक कोरोना संक्रमणाचा दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये 50% क्षमता आवश्यक असणार.

Night curfew
Karnataka: नाईट कर्फ्यू आणि वीकेंड लाॅकडाऊन लागू

तसेच 3 ऑक्टोबरपासून राज्यातील पब सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील शाळा त्यामध्येही सहावी ते बारावी शाळा, कॉलेज वर्ग शंभर टक्के क्षमतेसह सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

शिवाय, कर्नाटकामध्ये 72 तासाच्या आतील आरटीपीसीआरचा चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Girl Accidentally Drinks Acid Kanpur
Lieutenant General NS Raja Subramani New CDS
8th Pay Commission
Man Cuts Private Part Temple
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com