नवी दिल्ली,
राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशांनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली चाचण्या वाढवून, तातडीने संपर्क ओळखून कोविड-19 रुग्णांचे अलगीकरण करण्यात येत आहे.
गेल्या 24 तासांत 4,08,855 नमुना चाचण्या करण्यात आल्या, यामुळे प्रतिदशलक्ष लोकांमागे चाचण्यांची संख्या वाढून आता 12,858 झाली आहे आणि एकूण चाचण्यांची संख्या 1.77 कोटींच्या पुढे गेली आहे.
देशातील 1316 प्रयोगशाळांसह चाचणी प्रयोगशाळेचे जाळे सातत्याने बळकट केले जात आहे.सध्या 906 सरकारी प्रयोगशाळा आणि 410 खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या मध्ये खालील प्रयोगशाळा समाविष्ट आहेत :
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने “कोविड-19 संक्रमण आणि भारतात तंबाखूचा वापर” हे प्रकाशन प्रस्तुत केले आहे. ते https://www.mohfw.gov.in/
कोविड 19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
संपादन - तेजश्री कुंभार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.