Sugar Import India:10 वर्षांनंतर भारतात पुन्हा साखर आयात! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 31 ऑक्टोबरपर्यंत 10 लाख टन कच्ची साखर आणणार

India Sugar Import 10 Lakh Tonnes: केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत दहा लाख टन एवढी कच्ची साखर आयात करण्यास परवानगी दिली आहे.
India Sugar Import 10 Lakh Tonnes
Sugar Import IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत दहा लाख टन एवढी कच्ची साखर आयात करण्यास परवानगी दिली आहे. देशात साखरेचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात लगेच चार टक्क्यांची वाढ झाली आहे.

भारताने साखर आयातीवर शंभर टक्के शुल्क लागू केले आहे. मात्र साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे बाजारात दोन महिन्यांत साखरेच्या भावात ४० टक्क्यांची वाढ झाली.

India Sugar Import 10 Lakh Tonnes
Goa BJP: भाजपचे निवडणूक रणशिंग, मुख्यमंत्र्यांनी तपासले मंत्र्यांचे साडेचार वर्षांतील विकासकामांचे प्रगतिपुस्तक

‘भारत साखर आयात करणार’ या वृत्ताने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढले आहेत. देशातील दरवाढीला आयातीमुळे लगाम बसेल. -अशोक जैन, अध्यक्ष, बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com