Video: स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच स्वदेशी तोफांद्वारे सलामी, पाहा व्हिडिओ

यंदा स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच स्वदेशी तोफांद्वारे २१ सलामी दिल्या आहेत.
video
videoDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Independence Day 2023: आज भारत ७७ वा स्वातंत्रदिन साजरा करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही २१ तोफांची सलामी देण्यात आली आहे,पण ही सलामी स्वदेशी तोफांनी देण्याची पहिलीच वेळ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'मेक इन इंडिया'चे स्वप्न साकार करून देश संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या मार्गावर किती वेगाने पुढे जात आहे, याचे स्वातंत्र्यदिनी दर्शन मिळाले आहे.

  • पंतप्रधान मोदींनी केले 90 मिनिटांचे भाषण

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून सलग दहाव्यांदा नागरिकांना संबोधन केले आहे. आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्था, मणिपूर, परिवारवाद, भ्रष्टाचार, नवीन योजना आणि आगामी लोकसभा निवडणुकांबद्दल बोलले आणि आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला आणि पुढील 1000 च्या स्वप्नाबद्दलही बोलले आहे.

video
Weight Loss Shake: रोज नाश्त्यापुर्वी 'हा' शेक प्यायल्यास 1 महिन्यात वजन होईल कमी
  • बांधणी प्रिंट फेटासह मोदींचा खास लूक

पंतप्रधान मोदी 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात पांढरा कुर्ता आणि मोदी जॅकेट, केशरी आणि लाल रंगाचा सुंदर वर्क असलेला फेटा घातला होता. पंतप्रधान मोदींनी 2014 पासून फेटा घालण्याची परंपरा सुरू केली आहे. लाला किल्यावरील मोदींच्या भाषणासह त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांची देखील कायम चर्चा असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
Gen Z Voters India Elections
PM Modi Digital India New Chapter
Sudhanshu Trivedi Slams P Chidambaram Dimagi Naxal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com