Video: 'हिजाब उतारो', कर्नाटकात शाळेच्या आवारातच मुलींना काढायला लावला हिजाब

कर्नाटकातील (Karnataka) मंड्या जिल्ह्यातील सरकारी अनुदानित शाळेतील विद्यार्थिनींना सोमवारी शाळेच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी हिजाब काढण्यास सांगण्यात आले.
Girls
GirlsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कर्नाटकातील (Karnataka) मंड्या जिल्ह्यातील सरकारी अनुदानित शाळेतील विद्यार्थिनींना सोमवारी शाळेच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी हिजाब काढण्यास सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने (High Court) अंतरिम आदेशात म्हटले होते की, शैक्षणिक संस्था पुन्हा सुरु होऊ शकतात, परंतु धर्माशी संबंधित पोशाख परीधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही. (In Karnataka Girls Were Asked To Remove Their Hijab On School Premises)

Girls
Karnataka: हिजाबच्या वादातून कर्नाटकात आजपासून दहावीपर्यंतच्या शाळा झाल्या सुरू

दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, महिला (Teacher) हिजाब परीधान केलेल्या विद्यार्थींनीना शाळेच्या गेटवर थांबवते. त्यानंतर त्यांना हिजाब काढण्यास सांगते. तर दुसरीकडे काही पालक त्यांच्या मुलींना (Girls) शाळेत प्रवेश करण्यास मनाई केल्यामुळे वाद घालताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. वादानंतर मुलींनी हिजाब काढून शाळेच्या आवारात प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ashutosh Ranka CJP press conference
Supreme Court Delhi barricades
Viral Video
Navratri 2026 wishes in Marathi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com