IAF Recruitment : भारतीय हवाई दलात गट C आणि MTS पदांसाठी भरती

10वी किंवा 12वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र
iaf recruitment 2022 indian air force recruitment for group c and mts posts
iaf recruitment 2022 indian air force recruitment for group c and mts posts Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय हवाई दलाने (air force) गट C (सिव्हिलियन) पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आयएएफ ग्रुप सी अंतर्गत एम्प्लॉयमेंट न्यूजपेपरमध्ये हाउस कीपिंग स्टाफ, कुक, कारपेंटर आणि मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) आणि हिंदी टायपिस्ट या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

IAF भरती अधिसूचनेनुसार, हाउसकीपिंग, कुक, कारपेंटर, MTA ची भरती एअरफोर्स स्टेशन आणि एअरफोर्स हॉस्पिटल येथे केली जाईल. तर हिंदी टायपिस्टसाठी पात्र उमेदवाराची CASB दिल्लीमध्ये (Delhi) नियुक्ती केली जाईल.

iaf recruitment 2022 indian air force recruitment for group c and mts posts
2 दिवसांचा देशव्यापी संप, तुम्हाला 'या' समस्यांना जावे लागेल सामोरे

10वी किंवा 12वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र मानले जातील. लक्षात ठेवा की एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल.

वयोमर्यादा - 18 ते 25 वर्षे.

निवड प्रक्रिया - शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Chief Justice Suryakant Abortion Ruling
Rajnath Singh Speech
Central Government Directive to States
Rahul Gandhi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com