SSC CGL 2020 टियर 2 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; असे करा डाउनलोड

कर्मचारी निवड आयोगाने SSC CGL 2020 टियर 2 परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. ही परीक्षा 28 आणि 29 जानेवारी 2022 रोजी घेतली जाईल.
SSC CGL 2020 Tier 2 Admit Card
SSC CGL 2020 Tier 2 Admit Card Dainik Gomantak
Published on
Updated on

SSC CGL 2020 Tier 2 Admit Card: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) SSC CGL 2020 टियर 2 परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in आणि इतर प्रादेशिक वेबसाइटवरून टियर 2 परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा 28 जानेवारी 2022 आणि 29 जानेवारी 2022 रोजी घेतली जाणार आहे.

SSC CGL 2020 Tier 2 Admit Card
मार्चपासून 12 ते 15 वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात

ही परीक्षा कोरोना सेफ्टी प्रोटोकॉल अंतर्गत घेतली जाईल. सर्व उमेदवारांना मास्क परिधान करून केंद्रावर येणे बंधनकारक करण्यात आले आहे. उमेदवारांना मास्क घातल्याशिवाय केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर सोबत सॅनिटायझर ठेवण्याच्या आणि सोशल डिस्टंन्स पाळण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

SSC CGL 2020 Tier 2 Admit Card
एनटीजीआयच्या अध्यक्षांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत दिले मोठे संकेत

SSC CGL 2020 Tier 2 Admit Card: प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे

1. सर्व उमेदवारांनी ssc.nic.in किंवा कोणत्याही प्रादेशिक वेबसाइटवर जा.

2. होम पेज दिलेल्या ‘स्टेटस / डाउनलोड एडमिट कार्ड फॉर कंबाइंड ग्रेजुएट लेवल (टियर- II) 2020 28/01/2022 आणि 29/01/2022 साठी प्रवेशपत्र डाउनलोड करा' या लिंकवर क्लिक करा.

3. तुमची लॉगिन क्रेडेंशियल एंटर करा जसे की रोल नंबर / नोंदणीकृत आयडी आणि जन्मतारीख.

4.तुमचे प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

5. ते आता डाउनलोड करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com