ED Raid: अवैध कोळसा खाण प्रकरणी 13.63 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

TMC: अभिषेक बॅनर्जी आणि रुजिरा यांची चौकशी
ED Raid
ED RaidDainik Gomantak
Published on
Updated on

ED: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीदरम्यान अवैध कोळसा खाण प्रकरणाशी गुरुवारी टीएमसीचे (TMC) नेते विनय मिश्रा आणि त्याचा भाऊ विकास मिश्रा यांच्याशी संबंधित कंपनीची 13.63 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त ED ने जप्त केली.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात दोन भावांव्यतिरिक्त स्थानिक कोळसा व्यापारी अनूप माझी, टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा यांचीही नावे आहेत. याप्रकरणी अभिषेक बॅनर्जी आणि रुजिरा यांची चौकशी करण्यात आली आहे.

ED Raid
CBSE Result 2022: केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल आज होणार जाहीर

NIA ने तस्करांच्या 22 ठिकाणी छापे टाकले

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने भारत आणि श्रीलंकेत अमली पदार्थ आणि शस्त्रांची तस्करी केल्याप्रकरणी तामिळनाडूमधील 22 ठिकाणांवर छापे टाकले. झडतीदरम्यान अनेक डिजिटल उपकरणे आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली. एनआयएच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानमधील ड्रग आणि शस्त्रास्त्र पुरवठादाराच्या संगनमताने तीन आरोपींनी बेकायदेशीर कारवाया केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com