Delhi: भावानेच केली भावाची हत्या

Crime: चोरीच्या उद्देशाने हत्या,आरोपी अटकेत
Crime
Crime Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Delhi Police: राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्या भावानेच भावाची हत्या करून मृतदेह घरात फ्रीजमध्ये ठेवाला .चोरीच्या हेतूने 50 वर्षीय सख्या भावाची हत्या कली. या घटणेची माहिती मिळताच दिल्ली पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी दिल्लीतील सीलमपूर भागात घरात ठेवलेल्या फ्रीजमधून 50 वर्षीय झाकीरचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी. मृत झाकीरचा भाऊ, 55 वर्षीय आबिद हुसैन आणि 25 वर्षीय जाहिद यांना अटक करण्यात आली आहे.

Crime
अमेरिकन हिंसाविरोधी कार्यकर्त्याच्या अंत्यसंस्कारात गोळीबारात 3 जखमी, शंकेला उधाण

चौकशीदरम्यान दोघांनी उघड केले आहे की झाकीर घरात एकटाच राहत होता आणि झाकीरच्या घरात खुप रक्काम ठेवल्याची माहिती दोघांना मिळाली होती. रोकड लुटण्याच्या उद्देशाने दोघेही झाकीरच्या घरी गेले आणि जाकीरच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर घरात ठेवलेली रोकड आणि दागिने लुटन फरार झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Supreme Court Delhi barricades
Viral Video
Navratri 2026 wishes in Marathi
Election Commission Form 7 Rules 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com