मोदी सरकारचा मोठा निर्णय, संरक्षण क्षेत्रात भारत लवकरच 'आत्मनिर्भर'

कोणत्याही खाजगी कंपनीकडून उपकरणे चुकीच्या पद्धतीने प्रमाणित करून घेतली जाणार नाहीत, याची काळजी ही नवीन संस्था घेणार आहे.
Indian Army
Indian Army Dainik Gomantak
Published on
Updated on

संरक्षण मंत्रालयाने शस्त्रांच्या निर्मिती आणि चाचणीच्या बाबतीत "आत्मनिर्भर" होण्याच्या दिशेने संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense) मोठे पाऊल उचलले आहे. संरक्षण मंत्रालयाने शस्त्रांच्याची चाचणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी नोडल अंब्रेला बॉडी स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री मंडळाकडे पाठवला आहे. ही संस्था खाजगी क्षेत्रातील कंपन्यानी बनवलेली संरक्षण उपकरणे प्रमाणित करेल.

कोणत्याही खाजगी कंपनीकडून उपकरणे चुकीच्या पद्धतीने प्रमाणित करून घेतली जाणार नाहीत, याची काळजी ही नवीन संस्था घेणार आहे. कमी दर्जाची शस्त्रे देशांतर्गत वापरासाठी किंवा निर्यातीसाठी दिली जवित यासाठी कोणतीही सरकारी प्रयोगशाळा चुकीची आहे, असे नाही.

Indian Army
उत्तराखंड-गोव्याच्या एक्झिट पोलने वाढवली डोकेदुखी; B प्लॅनसाठी सुरु झाली धावाधाव

यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2022) संरक्षण बजेटच्या 68 टक्के रक्कम देशांतर्गत उत्पादनासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. याचा फायदा खासगी उद्योग घेऊ शकतात. बऱ्याच कंपन्यांनी सशस्त्र ड्रोन, स्वायत्त लढाऊ वाहने, एअरक्राफ्ट इंजिन, एसपीव्ही इत्यादिचे उत्पादन सुरू केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

8th Pay Commission Latest Update
Girl Dancing In Moving Local Train
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com