18 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना मिळणार Corbevax ची लस

बायोलॉजिकल ई ची COVID-19 लस Corbevax ला 18 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये बूस्टर शॉटसाठी मान्यता देण्यात आली आहे.
Biological e
Biological eDainik Gomantak
Published on
Updated on

बायोलॉजिकल ई ची COVID-19 लस Corbevax ला 18 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये बूस्टर शॉटसाठी मान्यता देण्यात आली आहे. भारताच्या औषध नियामक DCGI ने एप्रिलच्या अखेरीस 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी Corbevax ला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली होती. तोपर्यंत ही लस 12 ते 14 वयोगटातील मुलांना दिली जात होती.

Biological e
बायोलॉजिकल ई च्या Corbevax लसीला मिळाली मंजूरी

दरम्यान, बायोलॉजिकल ई ने मे मध्ये खाजगी लसीकरण केंद्रांसाठी कॉर्बेव्हॅक्सची (Corbevax) किंमत प्रति डोस ₹ 840 वरुन ₹ 250 पर्यंत कमी केली, ज्यात वस्तू आणि सेवा कर समाविष्ट आहे. जेव्हा भारताने (India) मार्चमध्ये 12 ते 14 वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरुवात केली, तेव्हा कॉर्बेव्हॅक्स लस वापरली गेली होती. सरकारच्या लसीकरण (Vaccination) कार्यक्रमासाठी त्याची किंमत 145 रुपये होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com