Chandrayaan 3 चा प्रवास शेवटच्या टप्प्यात; फक्त 25 किमी अंतर बाकी...

चांद्रयान-3 चंद्राच्या अगदी जवळ पोहोचला असून २३ ऑगस्टला हे यान चंद्रावर उतरणार आहे
Chandrayaan 3
Chandrayaan 3Dainik Gomantak
Published on
Updated on

चांद्रयान-3 बाबत आज सकाळी म्हणजेच (२० ऑगस्ट) ला आनंदाची बातमी समोर आली आहे. चांद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्राच्या खुप जवळ पोहोचले आहे. इस्त्रोनुसार आता चंद्रापासून चांद्रयानाचे अंतर फक्त २५ किलोमीटर आहे.

लँडर २५x१३५ किमीच्या कक्षेत पोहोचले आहे. हे यान चंद्रापासून फक्त २५ किमीवर आहे. तसेच २३ ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावप उतरणार आहे. या मोहिमेसाठी पुढिल काही क्षण महत्वाचे असणार आहे. असे शास्त्रज्ञांचे मत आहे. सध्या चंद्रयान-३ शेवटच्या टप्प्यात आहे. यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

लँडर विक्रमला चंद्रावर सॉफ्ट लँडींगसाठी त्यांच्या लँडींसाठी त्यांच्या मेमरीचा वापर करावा लागणार आहे. सेन्सर्स आणि कॅमेऱ्याच्या मदतीने यान लँडिंग योग्य जागा शोधेल त्यानंतर त्याचा वेग कमी होऊन ते चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. १४ दिवस हे यान चंद्रच्या पृष्ठभागावर चाचण्या आणि संशोधन करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Siddhatek Siddhivinayak Temple
Mercury Moon Conjunction in Virgo
India Private Space Sector 2020 Reforms
EOS 05 Satellite Launch
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com