Central Government: मंकीपॉक्सचा धोका वाढला! विमानतळ अन् बंदरांवर कडक तपासणीचे निर्देश

केरळमध्ये आज मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे अश्यातच केंद्राने विमानतळ-बंदरांवर कडक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
Monkeypox
MonkeypoxDainik Gomantak
Published on
Updated on

दिवसेंदिवस वाढत्या मंकीपॉक्सच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केरळमध्ये आज मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकार (Central Government) पूर्णपणे सतर्क झाले आहे अश्यातच केंद्राने विमानतळ-बंदरांवर कडक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. (Central Government Risk of monkeypox has increased Instructions for strict checks at airports and ports)

Monkeypox
'मला बलात्कार अन् खुनाच्या धमक्या मिळतायेत': Nupur Sharma

जेणेकरून मंकीपॉक्सचे रुग्ण वेळेत ओळखता येतील आणि त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. त्याच वेळी, ते इतरांना होण्यापासून वाचू शकतात. त्याचबरोबर राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील पाचही विमानतळांवर पाळत वाढवली. आत्तापर्यंत जगातील 27 देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत तर भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळून आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com