मनोज नरवणे देशाचे नवे CDS

जनरल नरवणे हे तिन्ही सेना प्रमुखांमध्ये सर्वोच आणि ज्येष्ठ असल्याने त्यांच्याकडे समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Army chief Manoj Naravane new CDS of India after death of Bipin Rawat in helicopter crash

Army chief Manoj Naravane new CDS of India after death of Bipin Rawat in helicopter crash

Dainik Gomantak

Published on
Updated on

भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (M.M. Naravane) यांची चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्या दुःखद निधनामुळे रिक्त झालेले पद भरण्यासाठी या पदाचा अर्थ एक स्टॉप-गॅप व्यवस्था आहे. सूत्रांनी सांगितले की, जनरल नरवणे हे तिन्ही सेना प्रमुखांमध्ये सर्वोच आणि ज्येष्ठ असल्याने त्यांच्याकडे समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

चीफ ऑफ स्टाफ कमिटीमध्ये तिन्ही सेवांचे प्रमुख असतात. सीडीएसच्या पदाच्या निर्मितीपूर्वी, सामान्यत: तिन्ही सेवांच्या प्रमुखांपैकी वरिष्ठांना चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या कुन्नूर जिल्ह्यात भारतीय वायुसेनेच्या Mi-17 V5 हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये त्यांची पत्नी आणि 11 सशस्त्र जवान ठार झाले होते.

<div class="paragraphs"><p>Army chief Manoj Naravane new CDS of India after death of Bipin Rawat in helicopter crash</p></div>
लहान भावाचे भांडण, बदला घेण्यासाठी मोठा भाऊ पोहोचला शाळेत तलवार घेऊन

या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, जनरल नरवणे यांना समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे, कारण ते तीन सेवा प्रमुखांमध्ये सर्वात ज्येष्ठ आहेत. IAF प्रमुख एअर चीफ मार्शल VR चौधरी आणि नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांनी अनुक्रमे 30 सप्टेंबर आणि 30 नोव्हेंबर रोजी आपापल्या पदांचा कार्यभार स्वीकारला. त्यामुळे या दोन्ही लोकांना या पदासाठी प्राधान्य दिले नसल्याचे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com