अरूणाचल प्रदेशात भूस्खलनात 7 जवान जखमी

लष्कराला याची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
Avalanche
AvalancheDainik Gomantak

अरुणाचल प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील हिमस्खलनात सुमारे 7 लष्कराचे जवान अडकल्याचे सांगण्यात येत आहे. लष्कर (Army) विभागाला यांची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. जवानांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

* बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरने पथके दाखल झाली

लष्कर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरूणाचल प्रदेशाच्या (Arunachal Pradesh) कामेंग सेक्टरमध्ये अचानक झालेल्या हिमस्खलनात लष्कराच्या जवानांना फटका बसल्याचे सांगण्यात आले आहे. हे जवान या भागात पेट्रोलिंग करत होते.

Avalanche
शांतिश्री यांची गोवा विद्यापीठातून अध्यापनाला सुरुवात; आता JNU च्या कुलगुरुपदी

काही वेळातच लष्कराच्या विशेष पथकाला तातडीने मदतकार्यासाठी विमानाने (Plane) पाठवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे (Snowfall) परिसरातील हवामान खूपच खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे. खराब हवामानामुळे बचाव कार्यातही अडचणी येऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com