South Goa District Hospital Poor Facilities: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा आणि परिसरात वाहणाऱ्या सांडपाण्यावरून ‘आप’ने नाराजी व्यक्त केली आहे.
Sarkar Tumchya Dari Programme in Goa: गोवा सरकारच्या ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमाला शनिवारी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Goa POCSO Court Case: लग्नाचे प्रलोभन दाखवून युवतीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात पॉक्सो न्यायालयाने आरोपीवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले.
Panaji CCP Election Petition: पणजी महानगरपालिका (सीसीपी) निवडणूक आव्हान याचिकेवरील सुनावणीदरम्यान निवडणूक लवादाच्या (जिल्हा न्यायालय) अधिकार क्षेत्राचा मुख्य मुद्दा ऐरणीवर आला आहे.