ट्विटरने केले FTC च्या आदेशांचे उल्लंघन; भरावा लागणार 1163 कोटींहून अधिक दंड

गेल्या सहा वर्षांपासून लोकांच्या वैयक्तिक डेटाचा बेकायदेशीरपणे वापर केल्या प्रकरणी ट्विटरवर आरोप करण्यात आला आहे.
Twitter
TwitterDainik Gomantak

ट्विटरला (Twitter) मोठा धक्का बसला आहे कारण फेडरल ट्रेड कमिशनने मायक्रोब्लॉगिंग साइटवर 1163 दशलक्ष (USD 150) दंड आकारण्यात आला आहे, असा आरोप आहे की कंपनीने युजर्सच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याने ट्विटरला मोठा झटका बसला आहे. ट्विटरवरती टारगेटेड जाहिरातींची विक्री करण्यात मदत करण्यासाठी आणि गेल्या सहा वर्षांपासून लोकांच्या वैयक्तिक डेटाचा बेकायदेशीरपणे वापर केल्या प्रकरणी आरोप करण्यात आला आहे. (Twitter violates FTC orders A fine of over Rs 1163 crore will have to be paid)

FTC आदेशाचे उल्लंघन

ट्विटरने 2011 च्या FTC ऑर्डरचे उल्लंघन केले आहे ज्यात कंपनीने आपली गोपनीयता आणि सुरक्षा पॅरामीटर्स चुकीचे सादर केले आहेत. $150 दशलक्ष दंडाव्यतिरिक्त, FTC ने म्हटले आहे की Twitter ला "भ्रामकरुपाने गोळा केलेला डेटा मधून नफा मिळवण्यास मनाई केली आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com