RBI Recruitment 2022| , RBI Recruitment 2022 News, RBI job Openings
RBI Recruitment 2022| , RBI Recruitment 2022 News, RBI job OpeningsDainik Gomantak

RBI Recruitment 2022: रिझर्व्ह बँकेत फायर ऑफिसर अन् इतर पदांसाठी सुवर्णसंधी, 23 मे पासून नोंदणी सुरू

RBI Recruitment 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड (RBISB) ने फायर ऑफिसर आणि इतर पदांच्या भरतीसाठी जागा निघाल्या आहेत.
Published on

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड (RBISB) ने फायर ऑफिसर आणि इतर पदांच्या भरती सुरू झाल्या आहेत. या RBI भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 23 मे 2022 पासून सुरू होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जून 2022 आहे. RBI च्या या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 3 पदे भरायची आहेत. (RBI Recruitment 2022 job Openings)

RBI फायर ऑफिसर ग्रेड A या पदासाठी ऑनलाइन लेखी परीक्षा 9 जुलै 2022 रोजी होणार आहे.

* रिक्त पदांचा तपशील

क्युरेटर: 1 पद

आर्किटेक्ट:1

फायर ऑफिसर: 1 पद

RBI Recruitment 2022| , RBI Recruitment 2022 News, RBI job Openings
केंद्र सरकार कडून इंधनदरात कपातीच्या घोषणेनंतर पहा आजचा पेट्रोल, डिझेलचा दर एका क्लिकवर

* निवड प्रक्रिया

RBI मध्ये फायर ऑफिसर पदासाठी पात्र उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. ऑनलाइन (Online) परीक्षा 200 गुणांची असेल. या परीक्षेसाठी दोन तासांचा वेळ देण्यात आला आहे. या पदासाठी होणाऱ्या मुलाखतीसाठी 35 गुण निर्धारित केले आहेत. प्रश्नाच्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील असेल. उमेदवारांची निवड प्राथमिक स्क्रीनिंगद्वारे किंवा स्क्रीनिंग समितीद्वारे शॉर्टलिस्टिंगद्वारे केली जाईल. यानंतर, पात्र उमेदवारांची कागदपत्र तपासले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com