नियमीत बचत साठी विश्वसनिय खाते म्हणजे रिक्युरींग डिपॉजिट आहे. जे गुंतवणूक दार कमितकमी जोखिम घेतात त्याच्यासाठी रिक्युरींग डिपॉजिट (Recurring Deposit) हे खाते अत्यंत महत्वाचे खाते आहे. रिक्युरिंग खाते हे आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये उघड करू शकतात. हे खाते नेट बॅँकिंग सुविधा चा वापर करुन हे खाते सूरू करू शकतो. जर ही सूविधा आपल्याकडे नसेल तर ही सुविधा आपण जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुरू करू शकतो.
ऑनलाइन पोस्ट ऑफिस (Post Office) आरडी खाते कसे सूरू करावे
https://ebanking.indiapost.gov.in वर जावे
यूजर आईडी आणि लॉगिन पासवर्ड टाका
मेनू वर उपलब्ध असलेल्या 'सामान्य सेवा' टॅब वर क्लिक करा आणि 'सेवा विनंती' टॅब वर क्लिक करा
'सेवा विनंती' च्या अंतर्गत, 'नवी विनंती' या टॅब वर क्लिक करा
येणाऱ्या पर्यायातुन 'RD Accounts- Open an RD Account' वर क्लिक करा
नविन पेज वरिल आवश्यक सर्व डिटेल भरा
सबमिट' वर क्लिक करा आणि पुढिल पेज मध्ये सर्व डिटेल पहा
अपला 'देवानघेवान पासवर्ड' टाका
ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आरडी खाते आणि डिटेल्स, मैच्योरिटी तारीख आणि वेळेवर जमा केलेली रक्कम पाहू शकता
मोबाइल बॅंकिंग (Bank) च्या माध्यमातून लेनदेन
डिजिटल बचत खाते साठी साइन अप केल्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक (IPPB) एप्लिकेशन चा उपयोग करुण खात्यात ऑनलाइन जमा करू शकता
मासिक जमा करण्याची रक्कम ही 100 रू. आहे
लागू व्याज (Loan) दर हा 5.8 टक्के आहे. जे 1 एप्रिल, 2020 पासून सुरू होऊन झाले आहे. त्याला तिमाही चक्रव्याढ आहे.
खाते ऊघडल्याच्या तारखे नंतर से 5 वर्षंनंतर (60 मासिक जमा) वाढ होते
वेळेच्या आधी खाते कसे बंद करावे
खाता खोलन्याच्या तारखे पासून 3 वर्षानंतर आरडी खाते वेळेच्या आधी बंद करू शकते.
मुदतपूर्व बंद झाल्यास, पोस्ट ऑफिस बचत खाते व्याज दर लागू होईल.
ज्या कालावधीसाठी आगाऊ रक्कम जमा केली गेली आहे त्या कालावधीसाठी खाते अकाली बंद करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.