कडक उन्हातही रहा Cool! कारण Portable Fan ची किंमत आहे पैसा वसूल

तुमच्या बजेटमध्ये असलेला आणि तुम्हाला कुल ठेवणारा फॅन ऑनलाइन खरेदी करु शकता.
Portable Neckband Fan
Portable Neckband FanDainik Gomantak
Published on
Updated on

Portable Neckband Fan: उन्हाळा सुरु होताच अनेकांना घामाची समस्या सुरु होते. यामुळे अनेक लोक कडाक्याच्या उन्हात लोक घराबाहेर पडणे टाळतात. परंतु आवश्यक काम असल्यास काय करता येईल. एखादे डिवाइस मिळाले तर थंड हवा मिळेल. आज आम्ही तुम्हाला एका पोर्टेबल नेकबँड फॅनबद्दल सांगणार आहोत, जो तुम्हाला 8 तास लाइट नसल्यास थंड हवा देईल तसेच त्याची किंमतही बजेटमध्ये बसेल अशी आहे.  

  • पोर्टेबल नेकबँड फॅन

मार्केटमध्ये अनेक प्रकारचे पोर्टेबल पंखे उपलब्ध आहेत. जर तुम्ही बाहेर खूप प्रवास करत असाल आणि उन्हाचा त्रास होत असेल तर हे डिवाइस तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. यात बॅटरी आहे, ज्यामुळे पंखा तासनतास चालवता येतो. पंखा फक्त गळ्यात लटकवावा लागतो. तुम्हाला हवे तसे ऑपरेट करता येतो.

  • ऑनलाइन देखील खरेदी करू शकता

पोर्टेबल नेकबँड फॅन्स Amazon आणि Flipkart वर देखील खरेदी करु शकता. फ्लिपकार्टवर त्याची सुरुवातीची किंमत 479 रुपये आहे. हे 200mAh च्या शक्तिशाली बॅटरीसह येते, जी पूर्ण चार्ज केल्यानंतर 8 तास काम करते. पंख्यामध्ये तीन पर्याय (कमी/मध्यम/उच्च) उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्ही पंख्याचा वेग वाढवू किंवा कमी करू शकता. तुम्ही USB केबलच्या मदतीने ते चार्ज करू शकता

Portable Neckband Fan
Women's Day Special: गुंतवणुकीच्या बाबतीत 'या' क्षेत्रात महिला अव्वल, वाचा सविस्तर

गळ्यात लटकवल्यानंतरही तुम्हाला जड वाटणार नाही. हे वापरायला अगदी हलके आहे. त्याचे वजन फक्त 200 ग्रॅम आहे. हे हेडफोनसारखे डिझाइन केले गेले आहे, जे खूपच स्टाइलिश दिसते. हे 360 डिग्री रोटेशन वैशिष्ट्यासह येते. जर तुम्ही बाइकवर किंवा पायी प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com