Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाचे दर जैसे थे; वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव

देशात दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे आजच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
Goa Petrol-Diesel Price 18 July 2023
Goa Petrol-Diesel Price 18 July 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Petrol-Diesel Price: देशातील सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. देशात दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे आजच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

नवी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये डिझेल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये दराने विकले जात आहे. तर, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये दराने विकले जात आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.90

Panjim ₹ 97.90

South Goa ₹ 97.42

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.44

Panjim ₹ 90.44

South Goa ₹ 89.98

Goa Petrol-Diesel Price 18 July 2023
Modi Government: मोदी सरकारच्या सुधारणांमुळे 'अच्छे दिन'चा प्रत्यय, 'भारत पुन्हा एकदा...'

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com