Petrol Price Today: धनत्रयोदशीच्या दिवशी पेट्रोल डिझेलचा आणखीन भडका

जर कच्च्या तेलाच्या किमती तेजीत राहिल्या आणि प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे पोहचला आहे.
petrol diesel
petrol dieselDainik Gomantak
Published on
Updated on

Fuel Price: धनत्रयोदशीच्या दिवशी देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोलच्या दराने प्रतिलिटर 110 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचवेळी आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) एक लिटर पेट्रोलच्या दराने 115.50 चा टप्पा पार केला आहे.

पेट्रोलच्या दरात होणारी वाढ आता थांबणार नाही का? आता दर 150 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचणार आहेत का? असे प्रश्न आजकाल चर्चिले जात आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ कायम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे देशांतर्गत स्तरावरच दिलासा मिळेल. जेव्हा सरकार कोणतेही मोठे पाऊल उचलेल.

जर कच्च्या तेलाच्या किमती तेजीत राहिल्या आणि प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे पोहोचल्या, तर तो दिवसही शक्य आहे. जेव्हा देशात पेट्रोलची किंमत 150 रुपये प्रति लिटर होऊ शकते.

petrol diesel
LPG गॅस सिलिंडर 268 रुपयांनी वाढला, दिवाळीपूर्वीच सर्व सामान्यांना महागाईचा झटका

आज मंगळवारी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 110.08 रुपये झाली आहे. त्याच वेळी, डिझेलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या उंबरठ्यावर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com