OpenAI च्या ChatGPT मध्ये यूजरची चॅट होणार नाही लिक, लाँच होणार 'हे' प्रायव्हसी फीचर

युजर्सला चॅटबॉक्समधील चॅट प्राव्हेसी मिळण्यासाठी एक नवे फिचर मिळणार आहे.
Chat GPT
Chat GPT Dainik Gomantak
Published on
Updated on

ChatGPT Latest News: गेल्या वर्षी ओपनएआय अमेरिकेतील एका आर्टिफिशियल इंटेलिजेंस स्टार्टअप कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित चॅटबॉट सुविधा आणली होती. हा चॅटबॉट ChatGPT या नावाने आणला लाँच करण्यात आला. काही कालावधीनंतरChatGPT तंत्रज्ञानाच्या जगातून बाहेर पडले आहे आणि इंटरनेटच्या जगात युजर्ससाठी एक मोठे आकर्षण बनले आहे. युजर्सला चॅटबॉटमधील चॅट प्राव्हेसी मिळण्यासाठी एक नवे फिचर मिळणार आहे.

वापरकर्त्यांसाठी इंकोग्निटो मोड

वास्तविक OpenAI वापरकर्त्यांची गोपनीयता राखण्यासाठी ChatGPT मध्ये इंकोग्निटो मोड आणणार आहे. ChatGPT मध्ये नवीन फिचर नवे पिचर लाँच करण्यात आले आहे. यामुळे नवे फीचर इनकॉग्निटो मोडच्या मदतीने, वापरकर्त्याच्या चॅटला खाजगी ठेवता येते. पण वापरकर्त्याच्या गोपनीयतेमुळे ChatGPT मॉडेलवर इटलीमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

Chat GPT
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेल दरांत वाढ; जाणून घ्या आजचे दर

दुसरीकडे फ्रान्स आणि स्पेन सारखे देश देखील ChatGPT वर बंदी आणण्याच्या विचारात आहेत. अशा प्रकारे, चॅटबॉट मॉडेल पूर्वीपेक्षा चांगले बनवण्यासाठी, त्यात नवीन सुधारणा आणल्या जात आहेत.

  • इंकोग्निटो म्हणजे काय?

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर इंकोग्निटोचा वापर प्रायव्हसीशी जोडलेला आहे. जेव्हा एखादा वापरकर्ता वेबसाइटला भेट देतो किंवा त्याच्या सिस्टमवर इंटरनेट वापरून कोणतीही माहिती शोधतो तेव्हा ती वापरकर्त्याच्या गोपनीयतेत नसते.

वेब ब्राउझर डीफॉल्टनुसार वापरकर्त्याच्या माहितीची नोंद ठेवतात. सिस्टीममध्ये नोंद झाल्यामुळे हिस्ट्रीच्या माध्यमातून पुन्हा त्याच माहितीच्या पानापर्यंत पोहोचता येते. काही परिस्थितींमध्ये, वापरकर्त्याने शोधलेल्या सामग्रीची नोंद ठेवू इच्छित नाही.

अशावेळी इंकोग्निटो उपयोगी पडतो. इंकोग्निटोमध्‍ये, वापरकर्त्याची ओळख एका प्रकारे लपलेलीच राहते, तसेच त्‍याने शोधल्‍या सामग्रीची माहितीही कळत नाही. हा खाजगी मोड सुरक्षित शोधण्याची एक पद्धत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com