LPG Price Hike: महागाईचा चटका! एलपीजी सिलेंडरचे दर पुन्हा वाढले

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 7 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
LPG Gas Price
LPG Gas PriceDainik Gomantak

LPG Price Hike: सामान्य लोकांच्या खिशाला परत कात्री बसणार आहे. कारण व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 7 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 रुपये प्रति सिलेंडर इतकी झाली आहे. पण घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com