Netflix, Amazon Prim, Disney + Hotstar
Netflix, Amazon Prim, Disney + HotstarDainik Gomantak

एकही रुपया न देता वर्षभरासाठी फ्री मिळवा Netflix, Amazon Prime अन् Disney + Hotstar वाचा एका क्लिकवर

तुम्हालाही कमी पैशात Netflix आणि Amazon Prime चे सब्सक्रिप्शन फ्रिमध्ये हवे अशेल तर ही बातमी नक्की वाचा.
Published on

Airtel: एअरटेलने अनेक नवीन प्लॅन आणले आहेत. जर तुम्ही नवीन प्लॅन शोधत असाल तर हा प्लॅन सर्वोत्तम ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत. जे खूप बजेटमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्हाला Netflix आणि Amazon Prime चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. आज आम्ही तुम्हाला 999 रुपये आणि 1199 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये अनेक फायदे मिळमार आहेत.

Airtel चा 999 रुपयाचा पोस्टपेड प्लॅन एक फॅमिली प्लॅन आहे. यामध्ये एक प्राथमिक कनेक्शन आणि दोन अतिरिक्त कनेक्शन समाविष्ट आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 100 GB मासिक डेटा मिळतो. याशिवाय Amazon Prime, Airtel Extreme, Secure आणि Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन देखील या प्लॅनमध्ये समाविष्ट आहेत.

Netflix, Amazon Prim, Disney + Hotstar
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांत चढउतार; जाणून घ्या आजचे दर...

प्राथमिक कनेक्शनला दरमहा 100GB डेटा आणि अतिरिक्त कनेक्शनला दरमहा 30GB डेटा दिला जातो. योजना 200 GB पर्यंत रोल-ओव्हर डेटा ऑफर करते आणि स्ट्रीमिंग फायदे देखील आहेत. 

एअरटेल 1199 पोस्टपेड योजना

एअरटेलचा 1199 रुपयांचा प्लॅन 150 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह येतो. या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. यासोबतच Amazon Prime आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com