Mukesh Ambani
Mukesh AmbaniDainik Gomantak

Video: मुकेश अंबानींनी घेतले बद्रीनाथाचे दर्शन, 5 कोटींची दिली देणगी

Mukesh Ambani: यावेळी त्यांनी बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांची देणगी दिली.
Published on

Chairman Of Reliance Industries Limited: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) मुकेश अंबानी यांनी गुरुवारी बद्रीनाथ येथे प्रार्थना केली. यावेळी त्यांनी बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांची देणगी दिली.

Mukesh Ambani
Mukesh Ambani Donation: मुकेश अंबानींनी व्यंकटेश्वर मंदिराला दिले दान, जाणून घ्या

दरम्यान, बद्री-केदार मंदिर समितीचे उपाध्यक्ष किशोर पनवार यांनी सांगितले की, 'अंबानी त्यांच्या सहकाऱ्यांसह हेलिकॉप्टरने इथे पोहोचले. त्यानंतर ते इथे पूजेला उपस्थित राहिले.' बद्रीनाथ आणि केदारनाथमधील (Kedarnath) विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांची देणगीही दिल्याचे पनवार म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com