Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरात किरकोळ घट; जाणून घ्या आजचे दर...

सरकारी तेल कंपन्या जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या दरानुसार पेट्रोल, डिझेल दरात बदल करत असतात
Goa Petrol-Diesel Price
Goa Petrol-Diesel PriceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Petrol-Diesel Price: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींतील बदलाचा परिणाम दररोजच्या पेट्रोल-डीझेल दरांवर होत असतो. आज गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरात किरकोळ घट झालीय.

सरकारी तेल कंपन्यांनी आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल केले आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही तेलाच्या किरकोळ दरात कोणताही बदल झालेला नाही. (Goa Petrol-Diesel Price)

गोव्यातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

Goa Petrol Price-

  • North Goa ₹ 97.75

  • Panjim ₹ 97.75

  • South Goa ₹ 97.11

Goa Diesel Price-

  • North Goa ₹ 90.29

  • Panjim ₹ 90.29

  • South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com