Youtube Earning Tips: आता 'Youtube' वरून कमवा हजारो रुपये; फक्त हवेत एवढे सब्क्राइबर्स

आजकाल बरेच लोक YouTube वर व्हिडिओ टाकून कमाई करतात पण, नवीन लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात, जसे की पैसे कसे मिळतात?
youtube
youtube Dainik Gomantak
Published on

यूट्यूबमध्ये पैसे कमावण्‍यास सुरूवात करण्‍यासाठी आधी Monetise पर्याय सुरू करणे आवश्‍यक आहे. हे सुरू करण्यासाठी, तुमच्याकडे किमान 1,000 सब्सक्राइबर्स आणि 4,000 Public Watch Hour असणे आवश्यक आहे. त्यानंतरच गुगल तुम्हाला जाहिरातीद्वारे पैसे देण्यास सुरुवात करते.

Youtube Earning Tips
Youtube Earning TipsDainik Gomantak

यूट्यूबद्वारे पैसे कमवण्यासाठी तुम्ही यूट्यूब स्टुडिओला भेट देऊन 1,000 सब्सक्राइबर्स आणि 4,000 Public Watch Hour पाहू शकता. तुम्ही तुमच्या खात्यातून ब्राउझरद्वारे किंवा अॅप डाउनलोड करून त्यात प्रवेश करू शकता.

Youtube Earning Tips
Youtube Earning TipsDainik Gomantak
youtube
Goa Petrol-Diesel Price : जाणून घ्या गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

हे फीचर लॉंच झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओंच्या व्ह्यूजनुसार पैसे मिळतात. म्हणजे अधिक व्हियु अधिक कमाई. म्हणजे किती सब्सक्राइबर्स आहेत हे महत्त्वाचे नाही. जर तुमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले आणि त्यावर गुगल (Google) ची जाहिरात असेल तर तुम्हाला पैसे मिळू लागतील.

Youtube Earning Tips
Youtube Earning TipsDainik Gomantak

जर वापरकर्ते लोकांना चांगला कंटेंट देत राहिले आणि सतत देत राहिले. त्यामुळे एका महिन्यात 15 हजार रुपयांहून अधिक कमाई सहज करता येते. परंतु, व्हिडिओच्या कंटेंटमध्ये दम असला पाहिजे.

Youtube Earning Tips
Youtube Earning TipsDainik Gomantak

तसेच,युट्युबवर व्ह्यूजमधून पैसे कमवण्याचे कोणतेही मार्ग नाहीत. त्याऐवजी, चॅनेल सब्सक्राइबर्स ऑफर करून, तुमची प्रोडक्ट लिस्ट करुन, सुपर चॅट्स आणि सुपर स्टिकर्सची सूची देऊन आणि YouTube प्रीमियमद्वारे पैसे कमावले जातात. यासोबतच लोक चॅनेल्सवर जाहिरातीही देतात. हा देखील कमाईचा एक मोठा भाग आहे.

Youtube Earning Tips
Youtube Earning TipsDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com