Indigo अन् Go Air फेल! रेल्वे तिकिटांच्या किमतीत ही वेबसाइट विकतेय Flight ची तिकिटे

Online Flight Booking: फ्लाइट तिकीट रेल्वे तिकिटाच्या किंमतीत उपलब्ध आहे.
Indigo Flight
Indigo FlightDainik Gomantak
Published on
Updated on

Flight Cheapest Ticket Booking: जर तुम्ही न्यू इयरच्या दिवशी तुमच्या कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबत सेलिब्रेशन करण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला अतिशय स्वस्त दरात प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. कारण प्लाइटचे तिकीट रेल्वे तिकिटाच्या किमतीत उपलब्ध आहे.

दरम्यान, तुम्हाला कदाचित हा विनोद वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. फ्लाइटची (Flight) तिकिटे इतक्या कमी किमतीत उपलब्ध आहेत की, तुम्हाला कधी कधी ट्रेनची (Train) तिकिटेही मिळणार नाहीत. एक वेबसाइट आहे, जी सर्वात स्वस्त दरात फ्लाइटची तिकिटे देत आहे. तुम्ही या वेबसाइटवर जाऊन काही मिनिटांत तुमची बुकिंग करु शकता. तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठीही तिकिटे बुक करु शकता.

Indigo Flight
IndiGo Sweet 16 Anniversary Sale: इंडिगोची सर्वात मोठी ऑफर, वाचा एका क्लिकवर

ही कोणती वेबसाइट आहे

आम्ही ज्या वेबसाइटबद्दल बोलत आहोत, ती आकाशा एअरलाइनची (Akasa Airline) आहे. जी नुकतीच सुरु झाली आहे. फ्लाइटची तिकीटे फक्त निवडक मार्गांवरच बुक करता येतील. ज्या मार्गांवर फ्लाइटच्या तिकिटांची विक्री केली जात आहे, त्यांच्या किमती एवढ्या कमी आहेत की, इतर कोणतीही विमान कंपनी ही सुविधा देत नाही.

Indigo Flight
Indigo Flight Diverted: दिल्लीहून वडोदरा जाणाऱ्या इंडिगो विमानाचे जयपूरला इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

तुम्हाला फ्लाइटची तिकिटे किती मिळतात

आशा एअरच्या वेबसाइटवर ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात मुंबई ते अहमदाबाद फ्लाइटचे तिकीट दर ₹1950 ते ₹2550 पर्यंत होते. तुम्हाला माहिती असेलच की, जर ट्रेनचे तिकीट बुक केल्यास, तर त्याचा दर ₹ 3000 ते ₹ 6000 च्या दरम्यान असतो, तर फ्लाइटची तिकिटे तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत दिली जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com