सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचे दर घसरले

डॉलरच्या दुर्बलतेमुळे सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचा भाव प्रती डॉलर 1,812 होता. तर चांदीचा भाव 26.02 डॉलरवर स्थिर झाला आहे.
सोन्याच्या दरामध्ये बुधवारी वाढ झाली आहे.
सोन्याच्या दरामध्ये बुधवारी वाढ झाली आहे. Dainik Gomantak

नवी दिल्ली: सोन्याच्या (Gold rates) दरामध्ये आज (बुधवार) वाढ (Increase) झाली असून, एचडीएफसी सिक्यूरिटीजच्यानुसार देशाच्या राजधानीत सोन्याच्या रेटमध्ये 23 पैसे प्रति ग्रॅमने वाढ झाली आहे. आज सोन्याचा भाव 47 हजार 24 रुपये दर 10 ग्रॅमवर आहे. मागिल आठवड्यात सोन्याचा दर 10 ग्रॅमला 47 हजार 1 रुपया इतका होता. तर चांदीच्या (silver) किंमतीत (price) देखील 399 रुपये प्रती किलोग्रॅम इतकी घट झाली आहे. मागिल आठवड्यात चांदीची किंमत 68 हजार 62 रुपये इतका होता. आज तो 67 हजार 663 रुपये इतका दर आहे.

सोन्याच्या दरामध्ये बुधवारी वाढ झाली आहे.
दोन महिन्यांच्या पडझडीनंतर सोन्याच्या भावात वाढ

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचा भाव प्रती डॉलर 1,812 होता. तर चांदीचा भाव 26.02 डॉलरवर स्थिर झाला आहे. एचडीएफसी सिक्यूरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले, डॉलरच्या दुर्बलतेमुळे सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com