Goa Petrol Diesel Price: पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये पणजी, उत्तर गोव्यात वाढ; दक्षिण गोव्यातील किंमती घटल्या

जाणून घ्या आजचे (09 ऑगस्ट) दर; कच्च्या तेलाच्या दरांनुसार तेलकंपन्या ठरवतात पेट्रोलियम उत्पादनांचे दर
Goa Petrol Diesel Price 9th August 2023
Goa Petrol Diesel Price 9th August 2023Dainik Gomantak

Goa Petrol Diesel Price 9th August 2023: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर किंमतींमध्ये मंगळवारी 9 ऑगस्ट रोजी घट झाली तर दक्षिण गोव्यातील किंमतींमध्ये मात्र वाढ झाली.

उत्तर गोवा आणि राजधानी पणजीत पेट्रोल दरांमध्ये प्रतीलीटर 0.24 पैशांची घट झाली. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरांत प्रतीलीटर 0.64 पैशांची वाढ झाली. डीझेल दरांमध्येही उत्तर गोवा आणि पणजीत प्रतीलीटर 0.23 पैशांची घट झाली तर दक्षिण गोव्यातील डीझेल दर मात्र प्रतीलीटर 0.61 पैशांनी वाढले.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांनुसार दररोज तेलकंपन्या पेट्रोलियम उत्पादनांचे दर निश्चित्त करत असतात. या दरांत वाढ झाली की, कंपन्या इंधनाचे प्रतीलीटर दर वाढवत असतात.

Goa Petrol Diesel Price 9th August 2023
Bank FD Rates: या तीन बॅंका देत आहेत तीन वर्षांच्या एफडीवर बंपर व्याज

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.90 (+ 0.05)

Panjim ₹ 97.90 (+ 0.05)

South Goa ₹ 97.41 (- 0.34)

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.44 (+ 0.05)

Panjim ₹ 90.44 (+ 0.05)

South Goa ₹ 89.97 (- 0.32)

Goa Petrol Diesel Price 9th August 2023
EPF Interest: ईपीएफ चे व्याज कधी येणार? एका क्लिकवर जाणून घ्या अपडेट

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com