Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डीझेल दरांत घट; दक्षिण गोव्यातील किंमती स्थिर

जाणून घ्या आजचे (11 ऑगस्ट) दर; कच्च्या तेलाच्या दरांनुसार तेलकंपन्या ठरवतात पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती
Goa Petrol Diesel Price 11th August 2023:
Goa Petrol Diesel Price 11th August 2023: Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Petrol Diesel Price 11th August 2023: आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांनुसार दररोज तेलकंपन्या पेट्रोलियम उत्पादनांचे दर निश्चित्त करत असतात. या दरांत वाढ झाली की, कंपन्या इंधनाचे प्रतीलीटर दर वाढवत असतात.

शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजी गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये किरकोळ बदल झाले. उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोल आणि डीझेलचे प्रतीलीटर दरांमध्ये 0.33 पैशांनी घट झाली. तर दक्षिण गोव्यातील दर मात्र स्थिर राहिले.

Goa Petrol Diesel Price 11th August 2023:
Air India New Logo: एअर इंडियाने लॉन्च केला नवीन लोगो, डिसेंबर 2023 पासून एअरलाइन...

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.75 (- 0.33)

Panjim ₹ 97.75 (- 0.33)

South Goa ₹ 97.11 (no change)

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.29 (- 0.33)

Panjim ₹ 90.29 (- 0.33)

South Goa ₹ 89.68 (no change)

Goa Petrol Diesel Price 11th August 2023:
Air India New Logo: एअर इंडियाने लॉन्च केला नवीन लोगो, डिसेंबर 2023 पासून एअरलाइन...

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Coconut Sale 38 Rupees
Goa Beach Shack 20 Lakh Fine
E20 Petrol Problems Goa
Goa Weather Update
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com