Unique Disability Identification: 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार 'हा' नियम, दिव्यांगांसाठी...

Unique Disability Identification: जर तुमच्या कुटुंबात दिव्यांग व्यक्ती असेल तर अशा लोकांसाठी सरकारकडून योजनांसंबंधी एक मोठी अपडेट जारी करण्यात आली आहे.
Disability
DisabilityDainik Gomantak

Unique Disability Identification: जर तुमच्या कुटुंबात दिव्यांग व्यक्ती असेल तर अशा लोकांसाठी सरकारकडून योजनांसंबंधी एक मोठी अपडेट जारी करण्यात आली आहे. शासनाकडून दिव्यांगांसाठी एकूण 17 शासकीय योजना राबवल्या जातात.

हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे

या योजनांचा लाभ घेण्यासाठी 1 एप्रिल 2023 पासून केंद्राने दिव्यांगांसाठी जारी केलेले युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड (UDID) नंबर नमूद करणे बंधनकारक असेल. ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही, त्यांना अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासोबत UDID नावनोंदणी क्रमांक (केवळ UDID पोर्टलवरुन तयार केलेला) द्यावा लागेल, असे सरकारकडून (Government) सांगण्यात आले.

Disability
PIB Fact Check: देशातील करोडो तरुणांना मोदी सरकार देणार मोफत लॅपटॉप, सरकारने दिली 'ही' मोठी अपडेट!

तसेच, दिव्यां व्यवहार विभागाने जारी केलेल्या कार्यालयीन निवेदनानुसार, वैध UDID नंबर उपलब्ध असल्यास अपंगत्व प्रमाणपत्राची भौतिक प्रत किंवा अपंगत्व प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक नाही याची काळजी घेतली पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com