FD Interest Rates: या 5 बँकांनी मोडला विक्रम, FD वर देतायेत सर्वाधिक व्याज

Highest Interest Rates On FD: आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
Money
MoneyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Highest Interest Rates On FD: आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने मे महिन्यापासून रेपो दरात 190 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. जाणून घेऊया कोणत्या बँका सर्वाधिक व्याज देत आहेत?

दरम्यान, अनेक बँका आणि वित्तीय संस्था 7 टक्क्यांहून अधिक व्याजदर देत आहेत. सप्टेंबरमध्ये महागाई (Inflation) 7.4 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, त्यामुळे 7 टक्के किंवा त्याहून अधिक व्याजदराची ऑफर अतिशय आकर्षक असणार आहे. DCB बँक तीन वर्षांच्या FD वर 7.5% व्याजदर देत आहे. त्याचवेळी, एयू स्मॉल फायनान्स बँक देखील तीन वर्षांत मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर वार्षिक 7.5% व्याज देत आहे.

Money
SBI, HDFC अन् ICICI बँकेच्या ग्राहकांचे बल्ले-बल्ले, RBI केली मोठी घोषणा

तसेच, DCB बँक तीन वर्षांसाठी FD वर 7.5% व्याज दर देत आहे. Thyach Veli, AU Small Finance Bank Dekhel तीन वर्षांनी मॅच्यूअर होते आणि वार्षिक 7.5% व्याज देते. पैसाबाजारचे वरिष्ठ संचालक गौरव अग्रवाल सांगतात की, मुदत ठेवींवरील व्याजदरात झालेली वाढ अल्प काळासाठी आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही गुंतवणूक (Investment) करु शकत असाल तर ही चांगली वेळ आहे. आरबीआयने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

RBI repo rate increase 25 basis points
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
Small Savings Schemes Interest Rates
RBI New FD Rules October 1 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com