DRDO Recruitment 2022: DRDO मध्ये या पदांची भारती सुरू, 54000 पर्यंत मिळेल स्टायपेंड

या पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2022 आहे.
DRDO Recruitment 2022
DRDO Recruitment 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट या पदांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छूक उमेदवार DRDO च्या या पदांसाठी डीआरडीओच्या drdo.gov.in या वेबसाईटवर (Website) जावून अर्ज करू शकता. या पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2022 आहे. (DRDO Recruitment 2022)

डीआरडीओमध्ये जेआरएफ आणि रिसर्च असोसिएट (Research Associate) पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांच्या प्रतिसह manindersingh.tbrl@gov.in वर भरलेला अर्ज पाठवावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना संपूर्ण भरती अधिसूचना वाचण्याचा सल्ला दिला जातो.

DRDO Recruitment 2022
खुशखबर! Boat चे नवे स्मार्टवॉच लाँच; Amazon वर 'या' किमतीत उपलब्ध

रिक्त पदांबद्दल माहिती

* या पदासाठी एकूण 8 जागा रिक्त आहेत.

* संशोधक सहयोगी साठी एक पद रिक्त आहेत.

* ज्युनियर रिसर्च फेलोसाठी 7 पदे रिक्त आहेत.

* उमेदवारांसाठी पात्रता

* रिसर्च असोसिएट या पदासाठी रसायनशास्त्रातील पीएचडी किंवा समकक्ष पात्रता किंवा रसायनशास्त्रातील पीजी पदवी असणे आवश्यक आहे.

* JRF या पदासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा प्रथम श्रेणी NET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

* JRF मेकॅनिकल या पदासाठी प्रथम श्रेणी NET/GATE किंवा ME/MTech सह मेकॅनिकल विषयात BE/BTech असणे आवश्यक आहे.

* वयोमार्याद किती असावी

* JRF या पदासाठी कमाल 28 वर्षे वय पूर्ण झालेले असावे.

* रिसर्च असोसिएट या पदासाठी 35 वय पूर्ण झालेले असावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com