Goa Petrol-Diesel Price: गोव्यात आज पेट्रोल - डिझेलच्या दरात किरकोळ बदल, जाणून घ्या ताजे दर

भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात.
Goa Petrol-Diesel Price
Goa Petrol-Diesel PriceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Petrol-Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे. WTI क्रूड तेल 0.27 टक्क्यांनी घसरून 73.51 डॉलर प्रति बॅरलनुसार विक्री होत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड तेल 0.26 टक्क्यांनी घसरले आहे आणि 77.24 डॉलरनुसार विकले जात आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत.

भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.

गोव्यात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.39

Panjim ₹ 97.39

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.95

Panjim ₹ 89.95

South Goa ₹ 89.68

Goa Petrol-Diesel Price
World's Top Billionaires: मुकेश अंबानींनी पुन्हा झुकेरबर्गला टाकले मागे, गौतम अदानींच्या संपत्तीत मोठी घसरण!

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Trump Signs Sanctioning Russia & Iran Act 2026
Tarun Tejpal Life in Colvale Jail
Skin Care Routine
E20 Petrol Problems Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com